पोटाचे Acidety पासून रक्षण कसे करावे | आवळ्याचे फायदे | SOJWAL PATIL
आवळा फार मोठे औषधी द्रव्य आहे . याचा स पित्तशामक आहे कोणतेही कारणाने पित्त वाढलेले असून त्याचे योगाने भोवळ येत असेल , फिरत असेल यालाच भ्रम म्हणतात ) , डोळ्यांपुढे अंधेरी येत असेल तर आवळचाचा गा २० रॉम , तितकीच म्हणजे २० पम खडीसाखर घालून घ्यावा , एक दोन दिवस घेताच पित्त बसते .
आवळा लावीस साफ करणारा आहे . कोणतेही कारणाने लध्वीस साफ होत नसेल , लध्वीचे वेळी दाह होत असेल व लम्चीस थोडे होत असेल तर आवळ्याचा रस २० गॅम , २० ग्रॅम खडीसाखर घालून दिवसातून दोन वेळा सांजसकाळ घेत जावा . दोन तीन दिवसांत गुण वाटतो . आवळा आम्लपित्ताचे उत्तम औषध आहे . आवळ्याचा रस २० ग्रॅम , १ ग्रॅम जिऱ्याची पूड व खडीसाखर घालून रोज दोन वेळा सांजसकाळ घेत जावा . एक दोन सप्तकांत आम्लपित्त थांबते . आवळा ताजा मिळत नसला तर आवळे वाळवून तयार केलेली आवळकाठी २० ग्रॅम रोज रात्री भिजत घालून त्यात जिरे व साखर घालून सकाळी प्यावे व सकाळी भिजत घालून रात्री प्यावे .
ताज्या आवळ्याचा रस घेतल्याने जसा गुण येतो , तसाच आवळकाठीने येत नाही . प्रदर ( बायकांच्या अंगावरून पाणी जाते . ते ) यावरही आवळ्याचा रस वरीलप्रमाणे घ्यावा , गुण वाटतो .
अंगावर काटा , खरका , कोरडीखरूज आली तर आवळकाठी भिजत घालून वाटत अंगास लावावी अंग मऊ होऊन खरुज नरम पडते . तापास किंवा इतर कारणाने डोके तापले असेल तर आवळकाठी दुधात वाटून त्याचा लेप करावा . डोके शांत रहाते . आवळेल तेलही डोक्यावर घातल्याने डोके शांत रहाते . तेल करण्याची तन्हा : - आवळ्याचा रस १ लिटर काढावा . त्यात तितकेच निर्भेळ खोवऱ्याचे तेल घालावे व मंदाग्नीवर रस आटेपर्यंत कदवावे . रस आटून गेला व तेल नुसतेच शिल्लक राहीले म्हणजे ते खाली उतरून त्यात वाळलेल्या पाचेचा पाला घालून टेवावा . हे तेल डोकीवर घातले तर उत्तम बंडावा येतो . धातुवृद्धी व शरीरातील असलेली कडकी घालविण्यासाठी आवळकाठी , गोखरू व गुळवेल यांचे समभाग वस्त्रगाळ केलेले चूर्ण तूप मधात घेतात .
याला रसायन चूर्ण म्हणतात . ३ ग्रॅम चूर्ण गेज एक बेळ , चूर्ण भिजेल इतका म्हणजे ५ ग्रॅम मध व ५ ग्रॅम तूप घालून सकाळी घ्यावे . सर्व ज्वरांवर असेच आमलक्यादि चूर्ण या नावाचे चूर्ण प्रसिद्ध आहे . आवळकाठी , चित्रक , हिरडेदळ , पिंपळी व संधव ही औषधं प्रथम कुटून वस्त्रगाळ करून नंतर सारखी मोजून घ्यावी व चूर्ण करावे . अशा रितीने केलेले हे आमलक्यादि चूर्ण ३ ग्रॅम गेज रात्री दोन घोट पाण्याबरोबर घ्यावे . ज्वर हळूहळू कमी होतो . तोंडास रुचि येते , परसाकडे साफ होते , भूक चांगली लागते व रोग्यास त्वरित आराम वाटतो . ह्याचा सर्वात मोठा उपयोग , ज्यांना रोज परसाकडे साफ होत नाही , पोट जड वाटते , भूक चांगली लागत नाही वगैरे लक्षणे होऊन करमत नाही व मी फार आजारी आहे असे वाटते , त्यांना आवळा रोज खाणे हा उत्तम उपाय होय . रोज दोन चांगले मुरलेले आवळे खाले म्हणजे वरील कोणताच विकार शिल्लक राहात नाही . हा नेहमी ताजा मिळत नाही . म्हणून साखरेत मुखून ठेवतात . त्यास मुरलेला आवळा म्हणतात .
मोरावळा करण्याची कृती : - चांगले मोठे आवळे घेऊन ते दिवसांनी चांगले मुस्तात . मोदकासारखे किचित् वाफवावे व टोचून साखरेच्या पाकात टाकावे . १५ आवळ्याचे चूर्ण ३ ग्रॅम , २० ग्रॅम दह्याबरोबर घेतल्यास शौचावाटे रक्त पडल्यास बंद होते

Post a Comment
0 Comments