Fact about rat
रक्ताच्या थेंबातून नव्या उंदराचा जन्म कसा झाला ? पूर्ण पहा | INFORMATOR 24 | SOJWAL PATIL
रक्ताच्या एका थेंबातून पहिल्यांदाच एका उंदराचे क्लोनिंग म्हणजेच दुसरा उंदीर तयार करण्यात शासज्ञांना यश मिळाले आहे . क्लोनिंगचे विश्व गेल्या काही वर्षांत जगभरातील प्रयोगशाळांमध्ये मोठ्या वेगाने आकाराला येत आहे . डॉली नावाच्या मेंदीचा ज्यावेळी प्रयोगशाळेतच जन्म झाला होता त्यावेळी सारे हरखून गेले होते .
आता रक्ताच्या एका थेंबातून पहिल्यांदाच एका उंदराचे क्लोनिंग म्हणजेच दुसरा उंदीर तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे . उंदराचा क्लोन तयार करण्यासाठी दात्या उंदराच्या शेपटीमधील प्रवाहित रक्तामधील पेशींचा शास्त्रज्ञांनी वापर केला , रक्तामधील या ल्युकोसाइट नावाच्या पेशीमधून तयार केलेल्या उंदराच्या मादीमध्ये काढता येणाऱ्या भागातील श्वेत रक्तपेशी ( ल्युकोसाइट्स ) वापरता येतील का , याबाबत विचार सुरू झाला .
या पेशी दात्याकडून वारंवार घेता येतील व त्याच्या जीवालाही धोका असणार नाही असे शास्त्रज्ञांना आढळले . श्वेतपेशींमध्ये पाच प्रकार असल्याने त्यातील काही ठरावीक पेशीतूनच अपेक्षित यश प्रजननक्षमता असल्याचेही मिळाले . लिम्फोसाइट्समध्ये नैसर्गिक संकराद्वारे सिद्ध झाले यशाची टक्केवारी कमी होती . आणि तिचे आयुष्यही नेहमीच्या तर तुलनात्मकदृष्टया आकाराने उंदराइतकेच होते .
जपानमधील मोठया असलेल्या ग्रॅन्युलोसाइट्स कोबे येथील रिकेन संशोधन व मोनोसाइट्स पेशीतून जास्त संस्थेच्या संशोधकांनी क्लोनिंगचा यश मिळाले . हा प्रयोग यशस्वी केला आहे . असे असले तरी त्यांच्या प्रयोगामध्ये यशाच्या सुरुवातीच्या प्रयोगांमध्ये टकेवारीत पहिल्या पिढीतील या पेशी अपेक्षित परिणाम तीन टक्यांवरून दहा टक्यांपर्यंत दाखवत नव्हत्या . मात्र आणखी वाढ झाली . त्यापुढील पिढीमध्ये काही सुधारणा केल्यावर ही टकेवारी १४ टक्यांपर्यंत उंदराचे क्लोनिंग शक्य झाले . वाढल्याचे संशोधकांनी सांगितले .
पुनरुत्पादनाच्या इतर तंत्रापेक्षा हे यापूर्वी या प्रक्रियेसाठी सोमेटिक तंत्र विविध प्रजातींच्या जनुकीय पेशी वापरल्या जात आणि आवृत्त्या तयार करण्यासाठी त्यातून जिवंत क्लोन तयार फायदेशीर ठरेल , असा विश्वास करण्याच्या क्षमतेवर या प्रक्रियेचे शास्त्रज्ञांना वाटत आहे . त्यामुळे नामशेष होणारे प्राणी संवर्धन प्रक्रियेसाठी शरीरातून सहजतेने करणे शक्य होणार आहे .

Post a Comment
0 Comments