नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेत असे आढळून आले आहे की , मुलांपेक्षा मुलीजास्त खोटे बोलत असतात . सर्व्हेत असेही सांगितले आहे की , मुले जास्त खोटे बोलण्याचा प्रयत्न करतात पण मुली जास्त सफाईने खोटे बोलू शकतात . त्यांच्या खोटे बोलण्याचे हे दोन नमुने . . . ' तू पिंक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसते आहेस . मला वाटते तू थोडे वेट वाढवायला हवे . ' ' तीच्या घरी जायला मला खूपच पति माझ्या कोणत्याही जुन्या आवडते . शपथ , मी गेल्या तीन वर्षात मार गर्लफ्रेंडच्या टचमध्ये नाही .खोटे बोलतात .
     
 
मुले मुली आठवड्यातून सुमारे ४२ ५० रोज ३ वेळा खोटे बोलतात , तर मुलाव १५०० पेक्षा जास्त शॉपिंग केली नव्हती . ' या ' मी तुझ्यामागे कलींगसोबत डेटिंग केले नाही . ' सारखे खोटे सामील असते दोघांकडून बोलले जाणारे सर्वात कॉमन खोटे म्हणजे ' काही प्रॉब्लेम नाही , मी ठीक आहे . ' विशेष म्हणजे स्टडीदरम्यान ७३ टके लोकांनी हे मान्य केले की , जेव्हा त्यांचा पार्टनर खोटे बोलत असतो तेव्हा सरळ बोलत नसतो . तो आपल्याकडे सरळपणे बघणार नाही . त्यावेळी तो आपले पेपर अरेंज करीत असेल वा चैनल सर्फ करीत राहात असेल . तसेच तो खोटे बोलल्यानंतर हेही म्हणेल की , तुझा माझ्यावर विश्वास नाही का ? ' मुली खोटे बोलण्याच्या कलेत उस्ताद असतात , मुले भलेही एखाद्या वेळी खोटे बोलायला बिचकतील , पण मुली आपल्या डोळ्यांत पाहून खोटे बोलू शकतात .
           खरे तर हा मोठा प्रश्न आहे की अखेर मले वा मुली खोटे का बोलतात मुले फक्त खोटे बोलण्यासाठी खोटे बोलत असतात . हे त्यांच्या मनारजनाचे एक माध्यम असते , ते बहुधा बेसिक गोष्टी उदा . हाइट , करिअर व गर्लफ्रेंडविषयी खोटे बोलत असतात . तर मुला बैटर फील करण्यासाठी खोटे बोलत असतात . तसेच त्या आपले शॉपिंगचे बील लपवण्यासाठीही खोटे बोलत असतात .