हा सूट घातला कि तुम्ही अदृश्य वस्तूही अनुभवता | INFORMATOR 24
लंडन येथील रॉयल स्कूल ऑफ आर्टमधील डिझायनर्स मंडळींनी एक असा अनोखा स्किन शर्ट बनविला आहे , परिधान केल्याने तुम्ही अदृश्य वस्तूंचा अनुभव घेऊ शकता . हा सूट ध्वनीचा आवाज निर्माण झाल्यानंतर अॅक्टिव्ह होतो .
या सूटमध्ये मॅग्नेटिक चालक लावण्यात आले आहेत . याच्या साऊंड वेव्हच्या संपर्कात येताच इंडीकेशन पाठवू लागते . त्यातूनच हा सूट एक मॅग्नेटिक फील्ड तयार होते . हे परिधान केलेल्या व्यक्तीला व्हर्चुअल फील्ड ध्वनीच्या साहाय्याने स्किनला रिअॅलिटीचा अनुभव येऊ लागतो .
Post a Comment
0 Comments