व्यायामाकडे दुर्लक्ष नको | INFORMATOR 24 | SOJWAL PATIL
व्यायामाकडे दुर्लक्ष नको आहार हा घटक महत्वाचा असला , तरी व्यायामाकडे कोणाचेही दुर्लक्ष होता कामा नये , असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे . शरीराची ताकद वाढविण्यासाठी आणि स्नायूंच्या मजबुतीसाठी व्यायाम अतिशय आवश्यक आहे . व्यायामाने शरीर लवचिक राहते . हृदयविकार आणि मधुमेहासारखे रोग व्यायामानेच नियंत्रणात ठेवता येतात .
Post a Comment
0 Comments