' मॅलेट ' नावाचा एक गुलाबी रंगाचा मासा आहे . या माशाचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्याचा रंग बदलतो . अंगात चमत्कारिक विद्युतशक्ती असलेला ' टार्पेडो ' नावाचा मासा आपल्या शरीरातून विद्युतशक्ती सोडून स्वत : च्या शत्रूला मोठमोठे विजेचे धक्के देऊन ठार करतो .
                  बोर्नियामध्ये काही मासे असे आहेत की , ते पक्षांप्रमाणे स्वत : ला राहण्यासाठी पाण्यात आपले घर बांधतात . चायना समुद्रातील मासे कोमल आणि सुस्वर आवाजात गाणे गातात . ' मॅलेट ' नावाचा एक गुलाबी रंगाचा मासा आहे . या माशाचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्याचा रंग बदलतो . अंगात चमत्कारिक विद्युतशक्ती