अधुनीक जीववंशीली  माणूस अनेकदा ताण तणावाचा बळी होत आहे . त्याला नोकरीतील आव्हानांची चिंता वाटते , मुलांच्या शिक्षण व करिअर बद्दल तो कायम काळजीत असतो . जे जवळ आहे त्याबद्दल फारसा विचार न करता जे नाही किंवा काही आभासी गोष्टी बद्दल विचार / चिंता करत राहिल्यामुळे तणावाचा सामना त्याला करावा लागत आहे . मानसिक ताण म्हणजे आजच्या युगाचे अविभाज्य अंग . याच मानसिक ताणामुळे व्यक्ती खाण्यापिण्याच्या बाबतीत आणि काय घडतं अथवा काय घडू शकतं यावर व्यायामाच्या बाबतीत अधिक हयगय करते फिनलंडमध्ये अनेक पातळ्यांवर विविध आणि त्यामुळे त्याचा शरीरावर अधिक प्रकारे संशोधन करण्यात आले आहे . दुष्परिणाम होऊ लागतो , असा निष्कर्ष एका संशोधनातील निष्कर्षानुसार संशोधकांनी काढला आहे . . . | नोकरीतील ताणतणावांमुळे अगदी हे केवळ फिनलंडमध्ये घडते आहे अकाली वयात ३० वर्षांखालील तरुणांच्या असे नव्हे तर जगाच्या पाठीवर सर्वत्र धमन्यांचा आकार बारीक होतो . ज्या कमीअधिक प्रमाणात हीच परिस्थिती तरुणांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आहे . भारतासारख्या खंडप्राय देशात तर जास्त ताणतणावांना सामोरं जावं लागतं या समस्या अतिशय तीव्र स्वरूपाने पुढे येऊ त्यांना कमी तणाव असलेल्या लोकांपेक्षा लागल्या आहेत . बदलत्या अर्थव्यवस्थेत वरील त्रास जास्त होतो . जास्त ताणामुळे आणि स्पर्धात्मक युगात जीवनशैली रक्तवाहिन्यांमध्ये मेदाचा थर जमा होतो . आहारविहार , दृष्टीकोन , क्षमता याविषयी मानसिक ताणाचा सरळ परिणाम मेंदूवर समाजातील विचारवंत , माध्यमे , धार्मिक जेवढा त्यापेक्षा नकळतपणे होणारे गुरू हे समाजाला संभाव्य धोके समजावून बदल जास्त महत्त्वपूर्ण ठरतात . उदा . सांगण्यात कमी पडत असल्याने या समस्या ताणतणावाच्या ठिकाणी काम करणारी अधिक तीव्र होत आहेत .